लग्न सिरिज…
माहेर सोडण्याचा दिवस भावनाशून्य करणारा असतो. बाईच्या मनाला कळतच नसतं नेमकं समोर हे काय घडत आहे. आतापर्यंत चित्रपट, किंवा दुसऱ्यांची मुली सासरी जाताना खूप सहज… Read More »लग्न सिरिज…
माहेर सोडण्याचा दिवस भावनाशून्य करणारा असतो. बाईच्या मनाला कळतच नसतं नेमकं समोर हे काय घडत आहे. आतापर्यंत चित्रपट, किंवा दुसऱ्यांची मुली सासरी जाताना खूप सहज… Read More »लग्न सिरिज…
काय झालं, कसं झालं ? या दर्दी डायलॉगपेक्षा दोघांच्या आणि घरच्यांच्या मर्जीने, पसंतीने, प्रेमाने आणि आनंदाने झालं हे समाधानकारक आहे! “बेस्ट फ्रेंडवाला प्यार और प्यारवाली… Read More »लग्नाचा निर्णय घेताना…
“सख्या, आयुष्य अनपेक्षित वळणावर आलं ना? मी कधी आयुष्याला सिरीयसली घेऊन आयुष्य डिस्कस करेल वाटलं नव्हतं. कालपर्यंत कॉलेजात भिरभिरणारी पावलं नोकरीच्या रूटीनमध्ये चक्क रुतू लागलीय.… Read More »आयुष्य डिस्कस करताना..
लग्न हा मुला, मुलीच्या आयुष्यातला दुसरा जन्म असतो. ज्याप्रमाणे आयुष्याचे पंचवीस तीस वर्षे ते अविवाहित म्हणून जगताना शिकत असतात तसाच अनुभव लग्नानंतर येणार असतो… ज्याप्रमाणे… Read More »समाजातल्या लग्नाची गोष्ट!
एक फ्रेम कॅप्चर करावी, ज्यात सायंकाळी पक्षी त्यांच्या घराकडे धाव घेताय. आकाशात नारंगी रंग पसरत चाललाय, गडद नाही, एकदम धूसर नारंगी… अंगालाही त्याचा स्पर्श होईल इतकी मनसोक्त लय आणि चंचल जिवंतपणा त्यात आहे. ती घटकाभर डोळे मिटून आत्म्याशी कनेक्ट व्हावं अशी उधळण आणि त्या सूर्यकिरणांच्या थेंबाचे तुषार पसरावे पृथ्वीवरच्या सगळ्यांवर.सायंकाळी घरी परतताना अनेक चेहऱ्यांवर असलेली उसंत अन् समाधानाची रेष याचीच तर कमाल असते ना? हा रंग मनावर जेव्हा येतो तेव्हा शांततेची थेरपी सुरू होत असावी… ती शांतता आपल्या बाजूला नसते, पण सायंकाळ होताना आपण त्या गूढ शांततेच्या अधीन होत जातो, आपल्या आयुष्याची उत्तरे शोधायला… तिच्या गर्भात आपण… Read More »कवालीची आर्तता !
बाई म्हणून ती शंख, शिंपले गोळा करते. मातीत रेघोट्या ओढते. त्यांना घरी घेऊन झाडाच्या कुंड्यात टाकते, रेतीचा स्पर्श अनुभवते. त्या शंख शिंपल्यासारखंच ती नात्यातले बारकावे… Read More »बारकावे!
ऑफिसमध्ये शिरताना मराठी संभाषण कानावर पडलं आणि हायसं वाटून गेलं. पण ती मराठी फक्त शिपाई काकांच्या तोंडून ऐकू येते. कुवत दाखवायची मग इंग्रजीच बोलायचं असा… Read More »इंग्रजी जगातातली माझी मायमराठी!
देहबोली आपल्याशी संवाद साधते तेव्हा चित्रपट आपल्याशी अलगद बोलू लागत असावा. मला पांघरूण तसा वाटला. पांघरूण हा चित्रपट शरीर भुकेवर- सुखावर भाष्य करतो. नक्कीच शारीरिक… Read More »पांघरूण ; स्त्रीच्या शरीर सुखाचा अबोल प्रवास!
कलाकार म्हणून तो सर्वश्रेष्ठ आहे. माणूस म्हणून मला तो रुचत नाही. आमच्यात मतभेद आहेत म्हणून नाही. पण एकंदर माणूस म्हणून माझं त्याच्याशी पटत नाही. पण… Read More »कलाकार आणि माणूस
वेड्यांच्या इस्पितळात जाऊन मी वेडा नाहीये म्हणणं आणि तुरुंगात जाऊन मी निर्दोष आहे असं म्हणणं हास्यास्पद आहे. कारण हे तिथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्लोगन असतं.… Read More »द शौशैंक रिडेम्पशन