March 2022

समाजातल्या लग्नाची गोष्ट!

लग्न हा मुला, मुलीच्या आयुष्यातला दुसरा जन्म असतो. ज्याप्रमाणे आयुष्याचे पंचवीस तीस वर्षे ते अविवाहित म्हणून जगताना शिकत असतात तसाच अनुभव लग्नानंतर येणार असतो… ज्याप्रमाणे… Read More »समाजातल्या लग्नाची गोष्ट!

कवालीची आर्तता !

एक फ्रेम कॅप्चर करावी, ज्यात सायंकाळी पक्षी त्यांच्या घराकडे धाव घेताय. आकाशात नारंगी रंग पसरत चाललाय, गडद नाही, एकदम धूसर नारंगी…  अंगालाही त्याचा स्पर्श होईल इतकी मनसोक्त लय आणि चंचल जिवंतपणा त्यात आहे. ती घटकाभर डोळे मिटून आत्म्याशी कनेक्ट व्हावं अशी उधळण आणि त्या सूर्यकिरणांच्या थेंबाचे तुषार पसरावे पृथ्वीवरच्या सगळ्यांवर.सायंकाळी घरी परतताना अनेक चेहऱ्यांवर असलेली उसंत अन् समाधानाची रेष याचीच तर कमाल असते ना? हा रंग मनावर जेव्हा येतो तेव्हा शांततेची थेरपी सुरू होत असावी… ती शांतता आपल्या बाजूला नसते, पण सायंकाळ होताना आपण त्या गूढ शांततेच्या अधीन होत जातो, आपल्या आयुष्याची उत्तरे शोधायला… तिच्या गर्भात आपण… Read More »कवालीची आर्तता !

बारकावे!

  • by

बाई म्हणून ती शंख, शिंपले गोळा करते. मातीत रेघोट्या ओढते. त्यांना घरी घेऊन झाडाच्या कुंड्यात टाकते, रेतीचा स्पर्श अनुभवते. त्या शंख शिंपल्यासारखंच ती नात्यातले बारकावे… Read More »बारकावे!