समाजाची इज्जत = बाईचे कपडे
कालपासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांच्या कपड्यांची चर्चा होत आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कांस फेस्टिवलमध्ये अमृता ब्लॅक गाऊनमध्ये गेल्या. लोकांच्या नजरा उंचावल्या की,… Read More »समाजाची इज्जत = बाईचे कपडे