admin

प्रेम चेहरा नाहीये…

प्रेम कुठला चेहरा नाही,त्याला आकार नाहीये, ते एखाद्या वर्तुळात बंदिस्त होईल अशी गोष्ट नाहीये,ना कुठल्या शब्दांत बसेल अशी बंदिश आहे… तुम्ही प्रेमात पडला तेव्हाचा क्षण… Read More »प्रेम चेहरा नाहीये…

आयुष्यातून निघून जाणारी व्यक्ती…

  • by

जाणारा पाण्यासारखा पुढेच वाहत राहतो,आपण किनाऱ्यावर किती वेळ उभे राहतो,आपल्या उभे राहण्याला तो पाहत असेल ना? आपल्यासाठी तो थांबेल ना? पुन्हा माघारी फिरेल ना? एकवेळ… Read More »आयुष्यातून निघून जाणारी व्यक्ती…

एकांत अन् एकटेपणा…

कधी कधी खूप एकटा वेळ मिळतो. एकांताचं स्वत:चं जग असावं आणि आपण तिथली एकमेव प्रजा इतका सहवास एकांतात मिळतो. स्वतःच स्वतःशी बोलण्याचा पहिला दिवस खूप… Read More »एकांत अन् एकटेपणा…

तारुण्यातील मोठा राक्षस कोणता, तर लग्न !

लग्न या संकल्पनेने जेवढं आयुष्य विभागल गेलं ते कोणत्याच गोष्टीने नाही. आयुष्यातला सगळ्यात मोठा बदल, जो प्रत्येकवेळी हवाच असतो असं नाही. पण समाजाने आखून दिलेला… Read More »तारुण्यातील मोठा राक्षस कोणता, तर लग्न !

प्रत्येक नात्याचं स्ट्रगल…

  • by

नात्यात तुमचे मतभेद होऊ शकतात. किंबहुना तुम्ही आयुष्यभराचा जोडीदार निवडला म्हणून तो तुमच्या मताशी मिळता जुळता असावा, आणि या गोष्टीवर तुम्ही गर्व करावा असं त्यात… Read More »प्रत्येक नात्याचं स्ट्रगल…

भांडणाची कमाल मर्यादा किती?

  • by

तोंडावर तोंड येतं, वाद वाढत जातो,माघार घ्यावी म्हटलं तरी त्यासाठी उच्चारलेला एखादा शब्द सगळं नातं कापत नेतो. आपल्याला वाटतं म्हणून निघून जाणं कधीच पर्याय नसतो.कारण… Read More »भांडणाची कमाल मर्यादा किती?

दिठी… वेदना शमवणारी!

या आताच्या क्षणापर्यंत कोण आहे सुमित्रा भावे माहिती नव्हत्या. मागे एकदा त्यांच्या निधनाच्या बातमीने शोकाकुल झालेल्या लोकांच्या मनाची स्थिती आज कळत होती. एखाद्या हाडाच्या, पक्क्या,… Read More »दिठी… वेदना शमवणारी!

स्वप्नांची खिडकी

  • by

व्यथेची कथा होते,मनाचा दगड होतो,स्वप्न तसचं कट्ट्यावर उन्हं शोधत पडून राहतं… बंधनं लागतात,बंधनं लादतात, मी भटका होत नाही,आखून स्वतः भोवती मर्यादा,मी सीमा ओलांडत नाही ..… Read More »स्वप्नांची खिडकी

डोन्ट बी अ मिनिमम गाय!

डोन्ट बी अ मिनिमम गाय! सच बात हैं! पण साले हे बॉस, मॅनेजर लोकं खूप जास्त बोलतात, कधीकधी त्यांच्या आयुष्याचा भर पण आपण सोसायला पाहिजे… Read More »डोन्ट बी अ मिनिमम गाय!

नातं जुनं होतं आणि…

  • by

नातं नवीन असतं, तेव्हा आपणही नव्या सारखे त्या नात्यात मुरत असतो. आपल्याला त्या व्यक्तीशी खूप बोलायचं असतं. खूप एक्स्प्रेस व्हायचं असतं, सगळचं, एकूण एक गोष्ट… Read More »नातं जुनं होतं आणि…