फेसबुकची बदलती लिखाण पद्धती

  • by

फेसबुक इतके इंटरेस्टिंग आहे, त्यावर प्रत्येक गोष्ट टाकावीशी वाटते. शिवाय फेसबुकीवर फोटोज, कन्टेन्ट, व्हिडीओज, फीलिंग्स, ऍक्टिव्हिटीज आणि गाण्यांचे लिंक्स ही टाकता येतात. परंतु गेल्या काही दिवसापासून अनेक नेटिझन्स विविध प्रकारे पोस्टचे सादरीकरण करत आहे. पूर्वी एकाच फॉन्टमध्ये पोस्ट टाकावी लागायची.
शिवाय स्पेस देऊन लिखाण अशक्य असायचे. ज्याप्रमाणे मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये फॉरमॅट करता येतो, हवे ते विधाने/ शब्द/ नावे बोल्ड, इटालिक किंवा अंडरलाईन करू शकतो त्याप्रमाणे फेसबुक पोस्टलाही शक्य व्हावे असे वाटायचे. याचा शोध घेतला असता, काही लिंकचा आढावा घेतला…

त्याकरिता खालील लिंकवर क्लिक करून फॉन्टची साईज कमी/ अधिक करू शकतो, फोटो अपलोड करून त्याची उजवी, मध्यम आणि डावी बाजू ठरवू शकतो. शिवाय पॅराग्राफ पाडून आशयाची योग्य मांडणी न मोडता आकर्षकरित्या लिहून नेटिझन्सकरिता यूजर फ्रेंडली लिहू शकतो.
https://www.facebook.com/notes

या लिंकवर क्लिक करून उजव्या बाजूला Write a note यावर क्लिक करून लिहण्यास सुरुवात करावी.

तसेच,
जर इंग्लिश लिखाण/ पोस्ट करत असाल तर तुम्ही विविध फॉन्टचा वापर करून पोस्ट अधिक सुबक नि दर्जेदार करू शकता, त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा….
http://www.fbfontchanger.com/

क्लिक केल्यानंतर Please enter your text here… या ठिकाणी टेक्स्ट टाकून convert वर क्लिक करा.

Please follow and like us:
error

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *