आम्ही कोण आहोत?
आमच्या संकेतस्थळाचा पत्ता: http://manmarziyaan.in.
आम्ही कोणती गोपनीय माहिती जमा करतो?
कॉमेंट्स, तुमचे नाव, इमेल आयडी, आयपी अड्रेस, ब्रॉउजरचे नाव.
तुमची खाजगी माहिती जपण्याचे धोरण
तुमचे खाजगीपण जपणे ही आमची जबाबदारी आहे, त्याचा आम्ही आदर करतो. धोरण हे अगदी साधेसरळ आहे: तुम्ही आमच्या संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर तुमची इच्छा नसेल तर तुमची व्यक्तिगत माहिती आम्ही आमच्याकडे साठवून ठेवत नाही.
माहिती जमा करणे आणि स्वयंचलनाने साठवणे
जर तुम्ही आमच्या संकेतस्थळाला भेट दिलीत, पाने वाचलीत आणि काही माहिती डाऊनलोड केलीत पण आमच्या कोणत्याही सेवेसाठी नोंदणी केली नाहीत, तर आम्ही तुमच्या भेटीबाबत काही विशिष्ट माहिती स्वयंचलित पद्धतीने साठवून ठेवतो. या माहितीवरून तुमची नेमकी ओळख पटू शकत नाही.
जी माहिती स्वयंचलित पद्धतीने जमा होते त्यामध्ये तुम्ही कोणते ब्राऊजर वापरता, कोणती ऑपरेटिंग सिस्टम तुम्ही वापरता आणि तुम्हाला इंटरनेट सेवा पुरवणा-या कंपनीचे नाव, तारीख आणि तुम्ही भेट दिलेली वेळ आणि संकेतस्थळांवरील कोणकोणत्या पानांना तुम्ही भेट दिली याबाबत माहिती जमा करण्यात येते.
व्यक्तिगत माहिती जमा करणे
तुम्ही तुमची माहिती आपणहून देऊ केलीत तरच आम्ही ती आमच्याकडे जमा करतो. तुम्ही दिलेली माहिती कोणत्याही खासगी संस्था अथवा खासगी व्यक्तींना पुरवण्यात येणार नाही.
आमच्या संकेतस्थळावरील माहितीची चोरी झाल्याचे आढळल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत संकेतस्थळाचे मालक यावर योग्य ती कारवाई करतील.
त्रयस्थ व्यक्तीकडून अथवा संकेतस्थाळावरून माहिती जमा करणे
आमच्या संकेतस्थळावर काही वेळेस अन्य संकेतस्थळांची छायाचित्रे किंवा लिंक दिली जाते. या संकेतस्थळांचे व्यक्तिगत खासगीपण जपण्याचे धोरण आमच्या धोरणापेक्षा कदाचित वेगळे असू शकेल. या संकेतस्थळांना भेट देणार्यांनी त्या संकेतस्थळांच्या खासगीपण जपण्याच्या धोरणाची नीट चौकशी करावी. त्यांच्या धोरणावर आमचे कोणतेही नियंत्रण नसते.
तुम्ही आमच्या वेबपेजवर ज्या जाहिराती पाहता त्या आम्ही प्रतिष्ठित अशा त्रयस्थ संस्थेमार्फत (थर्ड पार्टी) स्वीकारलेल्या असतात. या जाहिराती देताना हे त्रयस्थ तुमच्या ब्राऊजरवर काही कूकीज ठेवू शकतात. त्यामार्फत तुम्ही भेट दिलेल्या वेबपेजबाबतची माहिती गोळा केली जाऊ शकते.
इतर संकेतस्थळांना जोडणे
आमचे संकेतस्थळ वर्ल्ड वाईड वेब (www) मध्ये इतर संकेतस्थळांशी जोडलेले आहे. या संकेतस्थळांचे व्यक्तिगत खासगीपण जपण्याचे धोरण आमच्या अखत्यारित येत नाही. ज्यावेळेस तुम्ही आमच्या सर्व्हरवरून बाहेर पडून या संकेतस्थळांवर जाल तेव्हा तुम्ही पुरवलेली कोणतीही माहिती वापरण्याचे अधिकार हे तुम्ही वापरत असलेल्या संकेतस्थळाच्या व्यक्तिगत खासगीपण जपण्याचे धोरणानुसार असतील. त्यामुळे तुम्ही त्यांचे व्यक्तिगत खासगीपण जपण्याचे धोरण वाचून पुढील कारवाई करावी असा सल्ला आम्ही देतो.
तक्रारींचे निराकरण
तुम्ही पुरविलेल्या माहितीचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास याविषयीची तक्रार आमच्या ishuspecial@gmail.com या इमेलवर इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरसह पाठवावी.
तुमच्या तक्रारीमध्ये खालील माहितीचा समावेश करावा ही विनंती –
१) तुमचे संपूर्ण नाव, पत्ता, इमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक