love

नातं जुनं होतं आणि…

  • by

नातं नवीन असतं, तेव्हा आपणही नव्या सारखे त्या नात्यात मुरत असतो. आपल्याला त्या व्यक्तीशी खूप बोलायचं असतं. खूप एक्स्प्रेस व्हायचं असतं, सगळचं, एकूण एक गोष्ट… Read More »नातं जुनं होतं आणि…

जोडीदार तुमच्या लायक आहे का?

त्याचा, तिचा वाद होतो… नाही म्हणत म्हणत खूप टोकाला जातो. प्रेम जपायच्या काळात ते कारणं देऊ लागतात. लग्न म्हटलं की आई वडिलांच्या शब्दापुढे जाणार नाही… Read More »जोडीदार तुमच्या लायक आहे का?

मृगजळ प्रेमाचं!

  • by

मृगजळ कसं दिसत असेल? हा प्रश्न कधी पडला तर त्याला प्रेम नावाची मधमाशी दाखवून द्यायची… हो, प्रेम मृगजळच वाटतं मला.  ज्याला मृगजळची ओढ असते, तो… Read More »मृगजळ प्रेमाचं!

आरशा…

आरशात पाहून पुढाकार घेतला तिने. यात काय विशेष असा कटाक्ष रस्त्यावरून जाणारा बाहेरचा ऐरागैरा टाकेल. इतके दिवस घराला जाळं लागलं होतं तसं तिच्या आयुष्याला लागलं… Read More »आरशा…

रंगाचा मोहरा ! 💙💛💚💝

“त्याच्या केवळ रंगाच्या स्पर्शाने तू इतका फिकट झालास?आपल्यातल्या पहिल्या रंगाचा स्पर्श तू सगळ्याआधी माझ्या गालांना ईस्पेशली त्या तिळाला केला नाही म्हणून तू लाल झालास? किती… Read More »रंगाचा मोहरा ! 💙💛💚💝

प्रेमाचा सुर्यान्ह!

  • by

कधीतरी, कुठेतरी, कुणीतरी माझ्यासाठी प्रेम मागितलं असेल,तू माझ्या आयुष्यात येणं हा काय योगायोग नसेल! मला तुझ्या नसण्यापासून असण्यापर्यंत सगळच अनुत्तरीत करतं, कुणी सोबत नसूनही असल्यासारखंच… Read More »प्रेमाचा सुर्यान्ह!

माझ्या विळख्यातली ‘ती’

  • by

माझं ‘तिच्या’शी बोलणं झालं आज.ही आमची तिसरी ओळख होती. पहिली ओळख तिच्या कामातून मला झाली होती. दुसरी ओळख मी तिच्याही नकळत सोशल साइट्सवर तिला शोधून… Read More »माझ्या विळख्यातली ‘ती’

डोन्ट मेक इट डर्टी!

मीही त्याला मेसेज करून कळवते माझंही लग्न ठरलंय… मेसेज टाईप करायला घेते. अर्धवट खोडते.ओह नो, नो, नो…डोन्ट मेक इट डर्टी… आज सकाळी त्याचा मेसेज आला होता.… Read More »डोन्ट मेक इट डर्टी!

हिशोब सोबतीचा !

  • by

एक क्षण न्यायाचा मिळायला हवा होता…वयाच्या विशिनंतर पुढची दुप्पट तिप्पट वर्ष आयुष्याला मिळणारी साथ एकमेकांच्या संमतीचीच हवी होती… परिस्थितीचे फासे का टोकाचे टाकले काळाने, ‘तिला… Read More »हिशोब सोबतीचा !

मैत्रीत प्रेम!

  • by

मी सहज बोलते आजकाल. जास्त लडिवाळ नसतं काहीच, ना उगाचच सांभाळणं असत … तो मला पाणी पिण्याचे फायदे विचारतो मी त्याला सांगते … त्याच्यासाठी मी… Read More »मैत्रीत प्रेम!